परदेशातले उद्योगवेडे - बिल मॅकडरमॉट

 2019 सालच्या SAP च्या ऑर्लैंडो येथे झालेल्या conference मध्ये मला CEO Bill MacDermott ह्यांना प्रत्यक्ष बघण्याची व ऐकण्याची संधी ४-५ वेळा मिळाली.

SAP ने तेव्हा qualtrics ही कंपनी नुकतीच विकत घेतली होती.
आता इतक महाग acquisition SAP च्या बलाढय आणि क्लिष्ट ecosystem मध्ये बसवण हे महाकठिण काम बील करत होते आणि ही conference त्या दृष्टिने अत्यंत महत्वाची होती..
हया माणसाच conviction इतक की त्याने त्याच्या email signature पासून प्रत्येक ठिक़ाणी Qualtrics शी संबंधित X आणि O अक्षर टाइप करायला सुरूवात केली होती..
हे हायलाइट करायचा कळस म्हणजे शेवतच्या दिवशी लेडी गागा ची concert होती. बिल ला स्टेज वर बोलावून anchor ने जेंव्हा जमलेल्या लोकांसमोर दोन शब्द सादर कर असा आग्रह धरला तेव्हा बिल ने स्टेज वर जाउन सुधा
Say X Say O असा ठेका धरत सर्वांना Quatrics वर मेहनत घ्यायची आहें ही आठवण करुन दिली..
बील कडुन हया ३ दिवसांत मी दोन अत्यंत महत्वाची गोष्ट शिकलो..
१ - बिज़नेस मध्ये बदल करताना किंवा एखाद टार्गेट सेट करताना पूर्ण conviction ने करा...
२ - ते पूर्णत्वाला पोहोचेपर्यंत जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र फक्त त्या टार्गेटलाच पहा..
Conviction आणि persistence हया दोन गोष्टी इतर कोणत्याही quality ने भरून काढ़ता येत नाहीत..



Comments

Popular posts from this blog

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला