असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
नुकतच नीलिमा करमरकर ह्यांनी लिहिलेल चोकलेट सम्राट मिल्टन हर्षी ह्यांची कथा सांगणार पुस्तक वाचलं आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अजून एका भन्नाट माणसाची ओळख झाली..
वीणा गवाणकरांनी जसा कार्व्हर सोप्या शब्दात समजावला तसाच नीलिमा ताईंनी हर्षी समजावला आहे..
विशेषकरून ८वी ते १०वी मधल्या मुलांनी तर नक्की वाचावे असे पुस्तक आहे
Comments
Post a Comment